मी आणि उद्धव बहिण-भाऊ : राखी सावंत, rakhi sawant on uddhav thackeray

व्हिडिओ : मी आणि उद्धव बहिण-भाऊ : राखी सावंत

<B> <font color=red>व्हिडिओ : </font></b>  मी आणि उद्धव बहिण-भाऊ : राखी सावंत
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

`मी मराठी मुलगी आणि उद्धव ठाकरेही मराठीच... या नात्यानं आम्ही दोघं भाऊ-बहिण झालोत... आणि माझ्या भावानं माझ्याबद्दल जे म्हटलंय त्याच्याबद्दल मी त्यांचे आभार मानते` असं आयटम गर्ल राखी सावंतनं म्हटलंय.

`आप`चे नेते अरविंद केजरीवाल यांच्यावर टीका करताना उद्धव ठाकरेंनी `राखी सावंतही अरविंद केजरीवाल यांच्यापेक्षा चांगलं काम करू शकते` असं म्हटलं होतं. यावर जेव्हा राखीला प्रतिक्रिया विचारली गेली... तेव्हा राखीनं, राजकारणही आपण नक्कीच चांगलं काम करू शकतो असं म्हटलंय...



पाहा... यावेळी वाचाळ राखीची जीभ आणखी कोणाकोणावर घसरली...





इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Saturday, January 25, 2014, 16:57


comments powered by Disqus