Last Updated: Wednesday, October 30, 2013, 08:09
www.24taas.com , झी मीडिया, मुंबईमुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातला आरोपी आणि चित्रपट अभिनेता संजय दत्त आज येरवडा जेलमध्ये जाण्यासाठी रवाना झाला आहे. संजय २८ दिवसांच्या संचित रजा म्हणजेच पॅरोलवर होता.
कैद्यांनी संचित रजेचा फॉर्म भरल्यानंतर सहा महिन्यानंतर त्याच्या संचित रजेवर विचार केला जातो. संजयला तुरुंगात जाऊन केवळ दोन महिने झालेत. मात्र त्यानं अर्ज केल्यानंतर काही दिवसांतच त्याला फरलो मिळाला.
तसंच पॅरोल मिळाल्यानंतर लगेच संजय दत्तला रजा वाढवूनही मिळाली. त्यामुळे संजय दत्तला वेगळा न्याय का असा सवाल विचारला जातोय.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Wednesday, October 30, 2013, 08:09