दक्षिण कोरियाचा ‘गुडविल ऍम्बेसेडर’ होणार शाहरुख!, shahrukh khan goodwill ambassador of south koria

दक्षिण कोरियाचा ‘गुडविल ऍम्बेसेडर’ होणार शाहरुख!

दक्षिण कोरियाचा ‘गुडविल ऍम्बेसेडर’ होणार शाहरुख!


www.24taas.com, पीटीआय, कोलकता

बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान आता दक्षिण कोरियाचा "गुडविल ऍम्बेसेडर` होणार आहे.

दक्षिण कोरियाचे भारतातील राजदूत जून गे ली यांनी आज ही माहिती दिली. अभिनेता शाहरुखसमोर आम्ही गुडविल ऍम्बेसेडर होण्याचा प्रस्ताव ठेवला होता, त्याने तो मान्य केला आहे.

आता आम्ही ही अधिकृत घोषणा करण्यासाठीचे ठिकाण आणि तारीख निश्चि त करण्याची चर्चा करत आहोत``, असे ली यांनी म्हटलंय.

शाहरुखच्या चित्रपटांना दक्षिण कोरियात खूप लोकप्रियता लाभली आहे. तेथील लोक त्याचे चित्रपट आवडीने पाहतात, असंही ली यांनी सांगितले.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, October 1, 2013, 16:48


comments powered by Disqus