Last Updated: Monday, May 5, 2014, 19:22
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईमोहित सुरीचा सिनेमा एक विलन मध्ये सिद्धार्थ मल्होत्रा आणि श्रद्धा कपूरची हॉट केमिस्ट्री दिसतेय.
या सिनेमाचं पहिलं गाणं गलियांचे काही फोटो समोर आले आहेत, यात सिद्धार्थ आणि श्रद्धा आपलं प्रेम व्यक्त करतांना दिसतायत. हे गाणं गोवा आणि मॉरिशयसमध्ये हे शूट करण्यात आलं आहे.
एक विलेन या चित्रपटात पाच गाणी आहेत. ही गाणी आशिकी-2 च्या टीमने तयार केली आहे. या रोमँटिंक चित्रपटात स्टुडंट ऑफ द एअर फेम सिद्धार्थ मल्होत्रा अॅक्शन हिरो म्हणून दिसणार आहे.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Monday, May 5, 2014, 19:22