जेव्हा श्रीदेवी पुन्हा स्विमिंग सूटमध्ये येते... Sridevi sizzles in a swimsuit!

जेव्हा श्रीदेवी पुन्हा स्विमिंग सूटमध्ये येते...

जेव्हा श्रीदेवी पुन्हा स्विमिंग सूटमध्ये येते...
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

सुपरस्टार श्रीदेवीनं नुकतेच काही फोटो ट्विटरवर टाकले आहेत. यात श्रीदेवी आणि बोनी कपूर आपल्या मुलींसोबत सुट्ट्या एंजॉय करतांना दिसतात.

विशेष म्हणजे या फोटोंमध्ये अभिनेत्री श्रीदेवी आपल्या मुलींसह स्वत: स्विमिंग सूटमध्ये दिसलीय. ८० आणि ९०च्या दशकात बॉलिवूड गाजवणारी श्रीदेवी आजही तेवढीच हॉट आणि सुंदर दिसते. पुन्हा एकदा स्विमिंग सूटमध्ये पाहून श्रीदेवीचे फॅन्स नक्कीच खूश होती.

नवीन वर्षाच्या स्वागतासाठी श्रीदेवी सहकुटुंब परदेशात सुट्टी एंजॉय करायला गेली होती. या जोडप्याच्या मुली जान्हवी आणि खूशी या सुद्धा पॅन्ट्स आणि बिकनी टॉपमध्ये आपल्या आईसारख्याच हॉट दिसतायेत.
जेव्हा श्रीदेवी पुन्हा स्विमिंग सूटमध्ये येते...


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, January 2, 2014, 23:31


comments powered by Disqus