Last Updated: Friday, April 12, 2013, 18:25
www.24taas.com, मुंबईकॅनडाची पॉर्न स्टार सनी लिऑन ही ‘शुटआऊट ऍट वडाळा’मध्ये आग लावण्यासाठी सज्ज झाली आहे. या चित्रपटातील आयटम साँग ‘लैला तेरी ले लेगी’ हे गाणे छोट्या पडद्यावर प्रोमोच्या माध्यमातून झळकल्यानंतर आता चित्रपटातील तिचे काही हॉट लूक असलेले फोटो प्रसिद्ध झाले आहेत. ते खूपच बोल्ड आहे.
‘जिस्म-२’ मध्ये सनी लिऑनचा जादू चालला नाही, पण या नव्या चित्रपटाच्या माध्यमातून ती आग लावण्यात यशस्वी होणार आहे. स्वतः सनी लिऑनला चित्रपटापासून खूप अपेक्षा आहे.
`लैला तेरी ले लेगी` हे गाणे रिलीज झाल्यानंतर इंटरनेटवर खळबळ माजवली, या गाण्याला प्रेक्षकांनी खूप पसंद केलं.
फक्त दोन दिवसात यू ट्यूबवर या गाण्याने ५ लाख हिट्स मिळाल्या. या गाण्याला मिकाने गायले आहे. यात सनीचा मादक अंदाज तसेच जॉन आणि तुषारची जोडी दिसली आहे. या गाण्यात सनीने घागरा घातला आहे.
First Published: Friday, April 12, 2013, 18:25