`जिस्म ३`मध्ये `सनी`च्या जागी नवी अभिनेत्री?

Last Updated: Sunday, September 1, 2013, 18:30

पूजा भट्टच्या ‘जिस्म ३’ या सिनेमाची तयारी पूर्ण झाली आहे. मात्र स्क्रीप्ट तयार होऊनही एक प्रश्न अजून अनुत्तरित आहेत. या सिनेमात जिस्म दिसणार कुणाचं?

सनी लिऑनचा Bold आणि Sexy अवतार

Last Updated: Friday, April 12, 2013, 18:25

कॅनडाची पॉर्न स्टार सनी लिऑन ही ‘शुटआऊट ऍट वडाळा’मध्ये आग लावण्यासाठी सज्ज झाली आहे. या चित्रपटातील आयटम साँग ‘लैला तेरी ले लेगी’ हे गाणे छोट्या पडद्यावर प्रोमोच्या माध्यमातून झळकल्यानंतर आता चित्रपटातील तिचे काही हॉट लूक असलेले फोटो प्रसिद्ध झाले आहेत. ते खूपच बोल्ड आहे

जिस्म-२ नंतर आता रागिनी MMS मध्ये सनी लिऑन

Last Updated: Monday, December 17, 2012, 16:35

जिस्म-२ या पूजा भट्टच्या चित्रपटाने आपल्या बॉलिवुडमधील इनिंगला सुरूवात करणाऱी हॉट अभिनेत्री सनी लिऑन आता आपला आगामी चित्रपट रागिनी एमएमएस २ बाबत फारच उत्साहीत आहे.

सनी लिऑन म्हणतेय `कुणी घर देता का घर?`

Last Updated: Monday, September 24, 2012, 14:02

विदेशात पॉर्न स्टार असलेली सनी लिऑन मुंबईत हिंदी सिनेसृष्टीत अभिनेत्री म्हणून दाखल झाली. तिचा पहिला सिनेमा बऱ्यापैकी चालला. मात्र तरीही सनी लिऑनला मुंबईत घर मिळणं मुश्किल झालंय. त्यामुळे तिला ‘कुणी घर देता का घर?’ असं विचारत फिरायची पाळी आली आहे.

मुंबईतून जिस्म-२च्या सनीचे पोस्टर हटवणार

Last Updated: Thursday, August 2, 2012, 13:13

सनी लिऑन ह्या पॉर्न स्टारमुळे जिस्म -२ हा सिनेमा प्रदर्शनापूर्वीच बराच चर्चेत राहिला आहे. मात्र आता हाच जिस्म - २ सिनेमा मुंबईतून हद्दपार होणार आहे. जिस्म-२ चे पोस्टर्स हे बरेच भडक आहेत.

सनी लिऑनला हवाय HIV रिपोर्ट....

Last Updated: Tuesday, July 31, 2012, 09:31

पॉर्न स्टार सनी लिऑन हे गेले काही दिवस बरीच चर्चेत आहेत. तिच्या जिस्म -२ या सिनेमात तिने दिलेल्या हॉट सिनमुळे तर फारच चर्चा रंगली आहे. ३ ऑगस्टला हा चित्रपट रिलीज होत आहे.

लोकांनी करावी माझ्या अभिनयाची तारीफ- सनी

Last Updated: Tuesday, July 31, 2012, 08:38

आपल्या पहिल्या-वहिल्या बॉलिवूड फिल्म ‘जिस्म-२’च्या प्रमोशनसाठी पॉर्न स्टार सनी लिऑन भारतात परतली आहे. या सिनेमाचं शुटिंग संपल्यावर सनी अमेरिकेला निघून गेली होती. जिस्म-२चे प्रोमो आता इंटरनेटवर आणि टीव्हीवर दाखवण्यास सुरूवात झाली आहे. या सिनेमाबद्दलची लोकांमधली उत्सुकता वाढत आहे.

'जिस्म-'३ बनणार '३ डी'मध्ये

Last Updated: Sunday, July 22, 2012, 19:48

चक्क पॉर्न स्टारला घेऊन शूट केलेला हा पहिला बॉलिवूड सिनेमा असल्यावर याच्यापुढे काय? असा प्रश्न लोकांना पडला... त्यावर दिग्दर्शिका पूजा भट्टनेच उत्तर दिलं आहे.

सनी म्हणते... माझा सिनेमा खूपच हॉट

Last Updated: Thursday, July 19, 2012, 11:12

पॉर्न स्टार सनी लिऑनचा जिस्म-२ ह्या सिनेमाला सेन्सॉर बोर्डाने 'ए' प्रमाणपत्र दिल्याने आता त्याच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला आहे. आपला हा आनंद पूजा भट्टने ट्विटरवर व्यक्त केला.

२७ जुलैला दिसणार 'जिस्म-२'

Last Updated: Tuesday, June 5, 2012, 14:37

सनी लिऑनच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. पॉर्नस्टार सनी लिऑनची पहिली बॉलिवूड फिल्म 'जिस्म-२' पूर्ण होत आली असून २ जूलै रोजी ती जगभरातल्या सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

"जिस्म-२ ने माझं स्वप्न पूर्ण केलं "- सनी

Last Updated: Thursday, April 19, 2012, 17:00

जिस्म-२ चं कथानक अतिशय घट्ट बांधलेलं आहे. ते अत्यंत वेगवान आहे आणि सिनेमा बघताना प्रेक्षक खुर्चीला खिळून राहातील आणि आता पुढे काय होणार अशी उत्कंठा त्यांना सतत लागून राहील, याची मला खात्री आहे.

भूकंपामुळे 'जिस्म-२'चं शुटिंग थांबलं

Last Updated: Thursday, April 12, 2012, 09:25

इंडोनेशियात ८.६ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाल्यामुळे जिस्म २ फिल्मच्या शुटिंगवर परिणाम झाला आहे.ट्विटरवर महेश भट्ट यांनी स्पष्ट केलं आहे, जिस्म २च्या शुटिंगसाठी पूजा भट्ट लोकेशन पाहायला फुकेट येथे गेली आहे.

जेव्हा सनी 'जिस्म२च्या ' सेटवर 'नाहाते'...

Last Updated: Thursday, April 5, 2012, 15:35

सनी लिऑनसंदर्भातील बातमी म्हणजे हॉट असणारच.. तर आता, जिस्म २ च्या शुटिंगला सुरूवात झाली आहे. जिस्म-२चं पहिलं शेड्युल जयपूर येथे आहे. जयपूरचं वातावरण सध्या उन्हाळ्यात चांगलंच गरम आहे आणि त्यात सनी लिऑनसारखी हॉटी या शहरात जिस्म-२ चं शूट करतेय.

सनीला प्रिय आपली 'पॉर्न स्टार' इमेजच

Last Updated: Tuesday, March 27, 2012, 16:39

महेश भट्ट कुठल्याही सामान्य मुलीला सेक्सी बनवून सिनेमात दाखवू शकतात असं महेश भट्ट यांचं कौतुक करताना राखी सावंतने म्हटलं खरं. पण, जर असं असेल, तर जेव्हा खुद्द पॉर्न स्टार सनी लिऑनच महेश भट्ट यांच्या सिनेमात का करत असेल तर! कल्पनाच केलेली बरी...

सनी लिऑन घालणार आता भारतात हंगामा

Last Updated: Thursday, March 22, 2012, 11:48

पॉर्न स्टार सनी लिऑन आता भारतात हंगामा घालण्यासाठी पुढे सरसावली आहे. भारतीय वंशाची आणि कॅनडातील पॉर्न स्टार सनी लिऑन काही दिवस भारतात आहे. तिच्या आगामी सिनेमा जिस्म - २ च्या शूटींगसाठी सनी आली आहे.