एक अभिनेत्री आणि क्रिकेटरचं डेटिंग डेटिंग Suresh Raina Dating Actress Shruti Hassan?

एक अभिनेत्री आणि क्रिकेटरचं डेटिंग डेटिंग

एक अभिनेत्री आणि क्रिकेटरचं डेटिंग डेटिंग
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

बॉलीवूड अभिनेत्री श्रुती हसन आणि क्रिकेटर सुरेश रैना याचं डेटिंग सुरू आहे. मात्र हे रिलेशनशीप खासगी ठेवण्याचा त्यांच्याकडून प्रयत्न सुरू आहे.

अभिनेता कमल हसन यांची मुलगी श्रुती हसन आणि सुरेश रैना यांच्यात स्ट्राँग रिलेशनशीप आहे.

जेव्हा श्रुती हसन 15 मे 2013 रोजी आयपीएल सामना पाहण्यासाठी स्टेडियमला आली. रैनाच्या चेन्नई सुपरकिंग्जला पाठिंबा देण्यासाठी श्रृती आली होती.

एका इंग्रजी दैनिकाने दिलेल्या बातमीनुसार श्रुती हसन आणि सुरेश रैना एका मॅच्युअर रिलेशनशीपमध्ये आहेत, ते दोन्ही लग्नही करणार आहे, कारण ते एकमेकांवर खूप प्रेम करतात, मात्र त्यांना हे अजुन तरी सार्वजनिक करायचं नाहीय.

ते ऐकमेकांबद्दल खूप सिरियस आहेत, मात्र व्यस्त शेड्यूलमध्येही ते एकमेकांना भेटणं टाळत नाहीत.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Friday, May 30, 2014, 13:41


comments powered by Disqus