एक अभिनेत्री आणि क्रिकेटरचं डेटिंग डेटिंग

Last Updated: Friday, May 30, 2014, 13:56

बॉलीवूड अभिनेत्री श्रुती हसन आणि क्रिकेटर सुरेश रैना याचं डेटिंग सुरू आहे. मात्र हे रिलेशनशीप खासगी ठेवण्याचा त्यांच्याकडून प्रयत्न सुरू आहे.

अभिनेत्री श्रुती हसनचे बोल्ड फोटो अनधिकृतपणे ऑनलाइन

Last Updated: Wednesday, May 21, 2014, 07:30

अभिनेत्री श्रुती हसन हिचे बोल्ड फोटो अनधिकृतपणे ऑनलाइन अपलोड करण्यात आल्याने ती खूपच चिडली आहे. तिने याबाबत पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

श्रुती हसनचा हल्लेखोर सापडला

Last Updated: Sunday, November 24, 2013, 09:20

मुंबई प्रख्यात अभिनेते कमल हासन यांची मुलगी अभिनेत्री श्रुती हासन (२७) हिच्या घरात घुसून तिच्यावर हल्ल्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी वांद्रे पोलिसांनी अशोक शंकर त्रिमुखे (३२) याला शनिवारी अटक केली. तो गोरेगावच्या चित्रनगरीतील कर्मचारी आहे.

अभिनेत्री श्रुती हसनवर घरात घुसून हल्ला

Last Updated: Wednesday, November 20, 2013, 14:12

बॉलीवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेता कमल हसनची कन्या आभिनेत्री श्रुती हसनवर एका अज्ञात व्यक्तीनं तिच्या घरात घुसून तिच्यावर हल्ला केला आहे. हा व्यक्ती खूप दिवसांपासून श्रुतीचा पाठलाग करत होता. एक वेबसाईट ‘१२३ तेलगु डॉट कॉम’च्या बातमीनुसार २७ वर्षीय श्रुतीनं, जसा आपला दरवाजा उघडला त्यानं श्रुतीचा गळा पकडला आणि घरात शिरण्याचा प्रयत्न केला.