श्रेयसचा नवा लूक - Marathi News 24taas.com

श्रेयसचा नवा लूक

www.24taas.com, मुंबई
 
‘WILL YOU MARRY ME’ या सिनेमातून श्रेयस तळपदे एका वेगळ्या लूकमधून आपल्या समोर येणार आहे आणि हा लूक खास करून ‘किंग खान’ शाहरुखच्या ‘डॉन 2’ सिनेमातील लूकशी साधर्म्य साधणारा असणार आहे. ‘पोनी टेल’ लूकमध्ये शाहरुख भाव खाऊन गेला होता आणि असाच पोनी टेल लूकमधून श्रेयस आगामी WILL YOU MARRY ME या सिनेमातूनदिसणार आहे.

First Published: Thursday, February 2, 2012, 19:28


comments powered by Disqus