`तेरी गलियाँ`... श्रद्धा-सिद्धार्थची हॉट केमिस्ट्री!, video :Teri Galiyan from ek Villain

व्हिडिओ : `तेरी गलियाँ`... श्रद्धा-सिद्धार्थची हॉट केमिस्ट्री!

<B> <font color=red>व्हिडिओ : </font></b>`तेरी गलियाँ`... श्रद्धा-सिद्धार्थची हॉट केमिस्ट्री!

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

`स्टुडंट ऑफ द इअर`फेम सिद्धार्थ मल्होत्रा आणि `आशिकी-2` गर्ल श्रद्धा कपूरची हॉट केमिस्ट्री प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे आगामी `एक विलन` या चित्रपटातून... या चित्रपटातील `तेरी गलियाँ` हा साऊंड ट्रॅक नुकताच प्रसिद्ध करण्यात आलाय.

मोहित सुरी दिग्दर्शित या चित्रपटात सिद्धार्थ आणि श्रद्धाची केमिस्ट्री चांगलीच जुळलेली या गाण्यातून तुम्ही पाहू शकाल... हे गाणं गोवा आणि मॉरिशयसमध्ये हे शूट करण्यात आलं आहे.

एक विलेन या चित्रपटात पाच गाणी आहेत. ही गाणी आशिकी-2 च्या टीमने तयार केली आहे. या रोमँटिंक चित्रपटात स्टुडंट ऑफ द एअर फेम सिद्धार्थ मल्होत्रा अॅक्शन हिरो म्हणून दिसणार आहे.


व्हिडिओ पाहण्यासाठी -


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, May 22, 2014, 08:50


comments powered by Disqus