व्हिडिओ : कंगनाच्या `रिव्हॉल्वर रानी`ची पहिली झलक, Watch: Title track from `Revolver Rani`

व्हिडिओ : कंगनाच्या `रिव्हॉल्वर रानी`ची पहिली झलक

<B> <font color=red> व्हिडिओ : </font></b>कंगनाच्या `रिव्हॉल्वर रानी`ची पहिली झलक

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली

`क्वीन`नंतर कंगना राणौत मोठ्या पडद्यावर पुन्हा एकदा दिसणार आहे ती `रिव्हॉल्वर रानी`च्या रुपात... अल्का सिंगच्या धम्माल अवतारात ती या सिनेमातून प्रेक्षकांसमोर येतेय.

एका छोट्या गावातून राजकारणाच्या क्षेत्रात आलेली ही `रिव्हॉल्वर रानी` प्रेमात पडलीय. वीर दास हा अल्काच्या प्रियकराच्या म्हणजेच रोहन मेहराच्या भूमिकेत दिसतो.

याच सिनेमाचा टायटल ट्रॅक नुकताच रिलीज करण्यात आलाय. हे गाणे उषा उथूप यांनी गायलंय... गाणं संगीतबद्ध संजीव श्रीवास्तव यांनी... तर गाणं लिहिलंय पुनित शर्मानं

साई कबीर श्रीवास्तव हे `रिव्हॉल्वर रानी`चे लेखक-दिग्दर्शक आहेत. हा सिनेमा २५ एप्रिल रोजी मोठ्या पडद्यावर दाखल होणार आहे.

`रिव्हॉल्वर रानी`चा टायटल ट्रॅक






इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Saturday, April 5, 2014, 16:01


comments powered by Disqus