`हिरोईन्सची सुंदरता दाखवण्यासाठी सिनेमे नसतात`

Last Updated: Wednesday, April 30, 2014, 21:59

`हिरोईन्सची सुंदरता दाखवण्यासाठी सिनेमे नसतात` असं परखड मत व्यक्त केलंय अभिनेत्री कंगना रानौत हिनं...

`रिव्हॉल्वर राणी`पाहून माझ्याशी कोणीही लग्न करणार नाही - कंगना

Last Updated: Tuesday, April 15, 2014, 09:18

बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत ही सध्या आपला नवा चित्रपट ‘रिव्हॉल्वर राणी’ मुळे चर्चेत आहे. तिने तर धक्कादायक विधान केले आहे. माझा हा सिनेमा कोणी पाहिला तर माझ्याशी कोणीही विवाह करू शकत नाही. तिने असे विधान केल्याने या सिनेमात असं काय आहे, याची उत्सुकता अनेकांना आहे.

कंगनाने वीर दासला केले KISS, वाहू लागले रक्त!

Last Updated: Tuesday, April 15, 2014, 10:43

बॉलिवुड अभिनेत्री कंगना राणावत ही सध्या आपला नवा चित्रपट ‘रिव्हॉल्वर रानी’ मुळे चर्चेत आहे. चित्रपटात कंगना आणि त्याचा को-स्टार वीर दासच्या एका जबरदस्त ‘किस’बद्दल मायनगरी चर्चेला उधाण आले आहे.

व्हिडिओ : कंगनाच्या `रिव्हॉल्वर रानी`ची पहिली झलक

Last Updated: Saturday, April 5, 2014, 16:01

`क्वीन`नंतर कंगना राणौत मोठ्या पडद्यावर पुन्हा एकदा दिसणार आहे ती `रिव्हॉल्वर रानी`च्या रुपात... अल्का सिंगच्या धम्माल अवतारात ती या सिनेमातून प्रेक्षकांसमोर येतेय.

`क्वीन` बॉक्स ऑफिसची राणी, आतापर्यंत २१ कोटींची कमाई!

Last Updated: Monday, March 17, 2014, 12:45

कंगना राणावतच्या `क्वीन` चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर २१ कोटी रुपयांची कमाई केलीय. नुकताच बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झालेल्या `बेवकुफियाँ`लाही मागे टाकलंय. आयुष्मान खुरानाच्या बेवकुफियाँनं ४.७४ कोटी रुपयांची कमाई केलीय.

जेव्हा आमीर `क्वीन`बद्दल बोलला!

Last Updated: Tuesday, March 11, 2014, 15:27

मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खाननं अभिनेत्री कंगणा राणावतच्या `क्वीन`ची भरभरून स्तुती केलीय. जागतिक महिला दिनाच्या आदल्या दिवशी रिलीज झालेला चित्रपट अनेकांच्या स्तुतीस पात्र ठरतोय. त्यात आमीरही मागे नाही. आमीरनं हा चित्रपट बघितला आणि कंगणा राणावतच्या अभिनयाचीही स्तुती केली.

फिल्म रिव्ह्यू : `क्वीन`चा शानदार परफॉर्मन्स

Last Updated: Sunday, March 9, 2014, 09:16

`क्वीन` या सिनेमानं हे सिद्ध केलंय की उत्तम अभिनेत्रींच्या यादीत एक नाव जोडलं गेलंय आणि ते म्हणजे कंगना रानौत... चांगली भूमिका मिळाली तर आपण संधीचं सोनं करू शकतो, हे कंगनानं दाखवून दिलंय.

पाहा ट्रेलर : ‘क्वीन’चा हनीमूनपर्यंतचा प्रवास!

Last Updated: Sunday, December 22, 2013, 16:55

अभिनेत्री कंगना रानौत हिचा ‘रज्जो’ बॉक्स ऑफिसवर सपशेल आदळला असला तरी कंगनाच्या अभिनयाची चर्चा मात्र तिच्या प्रत्येक सिनेमानंतर होत राहिलीय. ‘रज्जो’नंतर कंगना आता येतेय... ‘राणी’च्या म्हणजेच ‘क्वीन’च्या रुपात...

फिल्म रिव्ह्यू : मनोरंजक `क्रिश ३`

Last Updated: Friday, November 1, 2013, 20:11

बरीच वाट पाहिल्यानंतर एक सुपरहिरो असलेला सिनेमा ‘क्रिश ३’ शुक्रवारी मोठ्या पडद्यावर झळकलाय. या सिनेमाचं वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये वापरण्यात आलेली टेक्नॉलॉजी...

कंगना राणावतकडे ‘उंगली’, बॉलिवूडबद्दल काय म्हणाली?

Last Updated: Tuesday, September 10, 2013, 13:14

मायानगरीत टिकून राहायचे असेल तर तुमच्याकडे काहीतरी असायला पाहिजे. कुठल्याही फिल्मी पार्श्वीभूमीशिवाय बॉलिवूडमध्ये टिकून राहणे हीच खूप मोठी गोष्ट आहे, असे मत अभिनेत्री कंगना राणावत हिने व्यक्त केले आहे. ती मुंबईत ‘क्रिश ३’ प्रमोशनसाठी आली होती. त्यावेळी तिने ही बाब सांगितली. कंगनाकडे ‘उंगली’, ‘क्वीन’, ‘रिव्हॉलव्हर राणी’ आणि ‘रज्जो’ हे चित्रपट आहेत.

आईने माझे १६ वर्षीच लग्न केले असते- कंगना राणावत

Last Updated: Friday, May 10, 2013, 16:37

मी माझ्या आईचे म्हणणे ऐकले असते तर माझे १६ वर्षीच लग्न झाले असे गुपीत अभिनेत्री कंगना राणावत यांनी उघड केले आहे. थँक यू मॉम या कार्यक्रमात कंगना राणावत बोलत होती.

दरोडेखोरांना कंगनासोबत काढायचे होते फोटो....

Last Updated: Wednesday, April 17, 2013, 08:12

अभिनेत्री कंगना राणावत सध्या चंबळच्या खो-यात "रिव्हॉल्वर राणी` या सिनेमाचं शूटिंग करतेय. पोलिसांनी त्यांना सायंकाळी पाचपर्यंत शूटिंग संपवून रोज ग्वाल्हेरला परतण्याच्या सूचना दिल्या आहेत.