Last Updated: Monday, June 24, 2013, 18:25
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईआयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणारी टीम इंडिया आला मालामाल होणार आहे. बीसीसीआयने भारतीय संघातील प्रत्येक खेळाडूला प्रत्येकी एक कोटी रुपयांचा रोख पुरस्कार देण्याची घोषणा केली आहे. बीसीसीआयने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात सहयोगी स्टाफला प्रत्येकी ३० लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे.
भारताने रविवारी बर्मिंघम येथे एका रोमांचक फायनलमध्ये इंग्लंडला पाच धावांनी हरवले आणि चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अखेरच्या चषकावर नाव कोरले.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Monday, June 24, 2013, 18:25