धोनीच्या पार्टीत परदेशी क्रिकेटर्सनी चाखले भारतीय पदार्थ

Last Updated: Monday, May 5, 2014, 20:19

गुजरातची दाल-बाटी, महाराष्ट्रात ज्याला बट्टी किंवा पानगे म्हणतात तो पदार्थ विदेशी क्रिकेटर्सनी चांगलाच चाखला. गेल्या गुरूवारी टीम इंडियाचा आणि आयपीएलच्या चेन्नई सुपर किंग्जचा कॅप्टन महेंद्र सिंग धोनीनं आपल्या घरी ‘शौर्य’ रांचीला पार्टी दिली. या पार्टीत चेन्नई सुपर किंग्जचे त्याचे टीम मेट्स होते.

धोनीचा फॅन आहे यो यो हनी सिंह!

Last Updated: Monday, March 31, 2014, 19:11

आजकाल तरुण ज्याच्या तालावर नाचतात तो हनी सिंह मोठा फॅन आहे टीम इंडियाचा कॅप्टन महेंद्र सिंग धोनीचा. हनी सिंहनं हे स्वत: कबुल केलंय ते धोनीच्या शहरात रांचीमध्ये... तो म्हणाला मला खूप आनंद झालाय की मी धोनीच्या शहरात आहे.

मालामाल होणार टीम इंडिया, मिळणार एक कोटी

Last Updated: Monday, June 24, 2013, 18:25

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणारी टीम इंडिया आला मालामाल होणार आहे. बीसीसीआयने भारतीय संघातील प्रत्येक खेळाडूला प्रत्येकी एक कोटी रुपयांचा रोख पुरस्कार देण्याची घोषणा केली आहे.

हिंदू देवतांचा अपमान, धोनी विरोधात गुन्हा

Last Updated: Monday, May 6, 2013, 19:24

टीम इंडियाचा कर्णधार महेंद्र सिंग धोनी विरोधात धार्मिक भावनांना दुखाविल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. बंगळुरूच्या स्थानिक कोर्टात सामाजिक कार्यकर्ता जयकुमार हीरमथ यांनी ही केस दाखल केली आहे.

अमरनाथ यांनी काढली धोनीची लायकी

Last Updated: Tuesday, December 11, 2012, 17:59

कर्णधार महेंद्रसिंग धोनीला पदावरून काढण्याची मागणी वाढत असताना माजी निवड समिती सदस्य मोहिंदर अमरनाथ यांनी धोनीवर चांगलाच हल्लाबोल केला आहे.