Last Updated: Monday, December 9, 2013, 22:58
www.24taas.com, झी मीडिया, दर्बन, द. आफ्रिकाआज भारत आणि दक्षिण आफ्रिकेच्या दुसऱ्या वनडे मॅचला सुरुवात झालीय. भारतानं टॉस जिंकून पहिले गोलंदाजी घेतलीय. दरम्यान, पिचवर धूळ आणि ओलसरपणा असल्यानं मॅच जरा उशीरानंच सुरू झालीय. भारतानं दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिला सामना गमवला होता. त्यामुळं आजच्या सामन्यावर सर्वाचं लक्ष लागून आहे.
पाहा : लाइव्ह स्कोअर •
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Sunday, December 8, 2013, 14:42