वेलिंग्टन टेस्ट : किंवींची ६ रन्सची आघाडी

वेलिंग्टन टेस्ट : किंवींची ६ रन्सची आघाडी

वेलिंग्टन टेस्ट : किंवींची ६ रन्सची आघाडी

www.24taas.com, झी मीडिया, वेलिंग्टन

वेलिंग्टन टेस्टमध्ये विजयाच्या समीप जाऊनही टीम इंडियाला तिसऱ्या दिवशी काही विजय साकारता आला नाही.

तिस-या दिवसअखेर न्यूझीलंड पाच विकेट्स गमावत 252 रन्सवर खेळत असून किवींनी 6 रन्सची आघाडी घेतली आहे.

ब्रँडन मॅक्युल्लम 114 तर बीजे वॉटलिंग 52 रन्सवर नॉट आऊट आहे.

तत्पूर्वी भारतीय बॉलर्सने तिस-या दिवसाच्या सुरुवातील प्रभावी कामगिरी करत न्यूझीलंडच्या चार बॅट्समनला शंभर रन्सच्या आतमध्येच आऊट केलं.

मात्र मॅक्युल्लम आणि वॉटलिंगची जोडी फोटण्यात टीम इंडियाच्या बॉलर्सना अपयश आलं.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Sunday, February 16, 2014, 12:39


comments powered by Disqus