Last Updated: Friday, January 13, 2012, 13:34
इंडिया-ऑस्ट्रेलिया तिसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाचे भक्कम फलंदाज एकापाठोपाठ एक बाद झाल्यानंतर पहिल्या दिवशी मोठी धावसंख्या उभारण्याच्या टीम इंडियाच्या प्रयत्नांना लगाम बसला. दिग्गज खेळाडूंचा भरणा असलेल्या टीम इंडियाचा १३८ रन्सवर डोलारा कोसळला. शतक करताना टीम इंडियाला धापा टाकाव्या लागल्या.