भारत-पाक सामना: विराट कोहलीही बाद India vs PAKISTAN : VIRAT KOHOLI IS ALSO OUT

भारत-पाक सामना: विराट कोहलीही बाद

भारत-पाक सामना: विराट कोहलीही बाद

www.24taas.com,झी मीडिया, ढाका

आशिया कप क्रिकेट स्पर्धेत पाकिस्तान विरोधात शिखर धवन फक्त दहा रन्सवर बाद झालाय.

यानंतर विराट कोहलीही शिखर धवननंतर बाद झाला, विराटने केवळ पाच रन्स केल्या, विराट कोहलीला उमर गूलने आऊट केलं.

शिखर धवनने दहा रन्स केल्या, यात धवनचे दोन चौकार होते. पाकिस्तानने पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

टीम इंडियात अमित मिश्राला सामिल करण्यात आलं आणि पाकिस्तानने अनवर अलीच्या जागी मोहंमद तलहा याला टीममध्ये घेतलंय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Sunday, March 2, 2014, 15:10


comments powered by Disqus