Last Updated: Friday, January 31, 2014, 08:15
www.24taas.com, झी मीडिया, वेलिंग्टन भारत विरुद्ध न्यूझीलंड वनडे सीरिजमधली शेवटची म्हणजेच पाचवी मॅच आज खेळली जातेय. याआधी झालेल्या तीन मॅच भारतानं गमावल्यात तर एक वन डे ड्रॉ झालेली आहे. त्यामुळे ही सीरिज भारतानं गमावली आहेच परंतु तरीही शेवटची का होईना, पण भारतानं एक तरी वन डे जिंकून दाखवावी अशी क्रिकेटप्रेमींची इच्छा आहे.
सुरुवातीलाच भारतानं टॉस जिंकून बॉलिंगचा निर्णय घेतलाय.
लाईव्ह स्कोअरकार्ड •
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Friday, January 31, 2014, 06:46