सर्वाधिक वेगवान शतक मारणारे खेळाडू, player beater to score a fastest century

सर्वाधिक वेगवान शतक मारणारे खेळाडू

सर्वाधिक वेगवान शतक मारणारे खेळाडू
www.24taas.com, वृत्तसंस्था, क्वीन्सटाउन

न्यूझीलंडच्या ऑल-राऊंडर कोरी अँडरसनने इतिहास रचला. सर्वाधिक वेगवान वनडे शतक आपल्या नावावर जमा केले आहे. त्यांने १४ सिक्स आणि ६ फोरच्या मदतीने नाबाद १३१ रन्स केल्यात. त्यांने १८ वर्षांपूर्वी १९९६ मध्ये श्रीलंके विरूद्ध खेळताना नैरोबी येथे ३७ बॉलमध्ये शतक केले होते. त्याचा रेकॉर्ड कोरीने मोडीत काढला.

आतापर्यंत सर्वात जलद शतक केलेले खेळाडू
सर्वाधिक वेगवान शतक मारणारे खेळाडू



इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, January 1, 2014, 14:36


comments powered by Disqus