सर्वाधिक वेगवान शतक मारणारे खेळाडू

Last Updated: Wednesday, January 1, 2014, 14:43

न्यूझीलंडच्या ऑल-राऊंडर कोरी अँडरसनने इतिहास रचला. सर्वाधिक वेगवान वनडे शतक आपल्या नावावर जमा केले आहे. त्यांने १४ सिक्स आणि ६ फोरच्या मदतीने नाबाद १३१ रन्स केल्यात. त्यांने १८ वर्षांपूर्वी १९९६ मध्ये श्रीलंके विरूद्ध खेळताना नैरोबी येथे ३७ बॉलमध्ये शतक केले होते. त्याचा रेकॉर्ड कोरीने मोडीत काढला.

कोरीचे ३६ बॉलमध्ये शानदार शतक, आफ्रिदीचा रेकॉर्ड मोडला

Last Updated: Wednesday, January 1, 2014, 11:12

न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिजमध्ये सुरू असलेल्या वन डेमध्ये ऑल राऊंडर कोरी अँडरसनने इतिहास रचला आहे. त्यांनी सर्वात जलद शतक झळकावले आहे. त्याने केवळ ३६ बॉलमध्ये १०१ रन्स केलेत.

ख्रिस गेलचं झपिंग झपाक, जलदगती विक्रमी दीडशतक

Last Updated: Tuesday, April 23, 2013, 18:24

आयपीएल-६मध्ये बंगळुरुकडून खेळताना ख्रिस गेलची वादळी बॅटींग पाहायला मिळाली. गेलनं ३० बॉलमध्ये १०२ रन्स करत जलदगती विक्रमी शतक ठोकलं. खणखणीत चौकार आणि षटकारांची उतुंगबाजी करत शतक बजावली.