Last Updated: Sunday, January 15, 2012, 14:38
www.24taas.com, मुंबई

ऑस्ट्रेलिया विरुध्दच्या कसोटी मालिकेत भारतावर परत एकदा नामुष्की आढावली. ऑस्ट्रलियाने पर्थची तिसरी कसोटी एक डाव आणि ३७ रन्सनी जिंकली. मेलबर्न, सिडनी पाठोपाठ पर्थमध्येही भारतावर पराभवाची नामुष्की ओढावली. विराट कोहलीची ७५ रन्सची एकाकी झुंज व्यर्थ ठरली.
बेन हिल्फेन्हॉसने एकाच ओव्हरमध्ये भारताच्या तीन विकेटस घेत शेपुट गुंडाळलं. टीम इंडियांचे बॅटसमन पुन्हा एकदा साफ अपयशी ठरले. ऑस्ट्रेलियाने पर्थ कसोटीत जिंकत मालिकेत ३-० अशी विजयी आघाडी घेतली
First Published: Sunday, January 15, 2012, 14:38