Last Updated: Sunday, January 15, 2012, 14:38
ऑस्ट्रेलिया विरुध्दच्या कसोटी मालिकेत भारतावर परत एकदा नामुष्की आढावली. ऑस्ट्रलियाने पर्थची तिसरी कसोटी एक डाव आणि ३७ रन्सनी जिंकली. मेलबर्न, सिडनी पाठोपाठ पर्थमध्येही भारतावर पराभवाची नामुष्की ओढावली.
Last Updated: Thursday, December 29, 2011, 09:17
बॉक्सिंग डे टेस्ट मध्ये भारताची चौथ्यापाठोपाठ पाचवीही विकेट गेली आहे. विराट कोहली एकही धाव न घेता हिलफेनहॉसच्या बॉलींगवर पायचित झाला
Last Updated: Wednesday, December 28, 2011, 11:02
उमेश यादवने पुन्हा आपल्या बॉलिंगची कमाल दाखवत कोवेन आणि वॉर्नर या दोन महत्त्वाच्या विकेट मिळवल्या आहेत. डेव्हिड वॉर्नर ५ रन्सवर क्लीन बोल्ड झाला. त्यानंतर एड कोवेनलाही उमेशनेच पायचित केले.
Last Updated: Wednesday, December 28, 2011, 11:40
बॉक्सिंग-डे टेस्ट मॅचमध्ये टीम इंडिया २८२ रन्सवर ऑलआऊट झाली आहे. कांगारुंना ५१ रन्सची महत्त्वपूर्ण आघाडी मिळाली आहे. बेन हिलफेनहॉसच्या फास्ट बॉलिंगची जादू चांगलीच चालली.
आणखी >>