Last Updated: Tuesday, November 1, 2011, 13:01
झी २४ तास वेब टीम, मुंबईभारताने चौथ्या एक दिवसीय सामन्यात इंग्लंडवर सहा विकेटसने विजय मिळवला. भारतीने पाच एक दिवसीय सामन्यांच्या मालिकेत ४-० अशी आघाडी घेतली आहे.
सुरेश रैना ८० आणि विराट कोहलीने नाबाद ८६ अशी फटकेबाजी करत भारतीय संघाला विजय मिळवून दिला. इंग्लंडने भारतासमोर २२१ धावांचे आव्हान ठेवले होते. भारतीय संघाने ५९ चेंडू शिल्लक ठेवत ते सहजपणे पेललं.
First Published: Tuesday, November 1, 2011, 13:01