धो धो पावसामुळे कटक वन डे सामना रद्द

Last Updated: Friday, October 25, 2013, 23:35

तेलंगणा क्षेत्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यानं तिथं गेल्या चार दिवसांपासून मुसळधार पाऊस पडतोय. पुढच्या दोन दिवसांत पावसाचा वेग आणखी वाढेल, असा अंदाज वेधशाळेनं वर्तवला आहे.

भारत-ऑस्ट्रेलियात वनडे मालिका, संघ जाहीर

Last Updated: Thursday, September 19, 2013, 15:36

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पुढील महिन्यात वनडे मालिका होत आहे. या मालिकेत सात वनडे तर एक ट्वेंटी-२० सामना होणार आहेत. यासाठी ऑस्ट्रेलियाने आपला संघ जाहीर केला आहे.

सामना हारलो, मालिका जिंकलो!

Last Updated: Sunday, January 27, 2013, 17:21

धर्मशाळा वन-डेमध्ये टीम इंडियाला इंग्लंडकडून पराभव स्वीकारावा लागला आहे. ईयान बेलच्या शानदार सेंच्युरीच्या जोरावर भारताला अखेरच्या वन-डेमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. शेवटची वन-डे गमावली असली तरी, भारतानं पाच वन-डे मॅचेसची सीरिज 3-2 नं जिंकली आहे.

भारतीय टीमची 'फटाके'बाजी

Last Updated: Tuesday, November 1, 2011, 13:01

भारताने चौथ्या एक दिवसीय सामन्यात इंग्लंडवर सहा विकेटसने विजय मिळवला. भारतीने पाच एक दिवसीय सामन्यांच्या मालिकेत ४-० अशी आघाडी घेतली आहे.