Last Updated: Thursday, November 3, 2011, 11:03
झी २४ तास वेब टीम, लंडनस्पॉट फिक्सिंग प्रकरणी लंडन कोर्टाने आपला निर्णय सुनावला असून बुकी मजहर माजीदला २ वर्षं ८ महिने , सलमान बट्टला २ वर्षं ६ महिने आणि महम्मद आसिफला १ वर्ष कारावासाची शिक्षा देण्यात आली आहे.
सविस्तर वृत्त थोड्याच वेळात....
First Published: Thursday, November 3, 2011, 11:03