सलमान बट्टला कारावास

Last Updated: Thursday, November 3, 2011, 11:03

स्पॉट फिक्सिंग प्रकरणी लंडन कोर्टाने आपला निर्णय सुनावला असून बुकी मजहर माजीदला २ वर्षं ८ महिने , सलमान बट्टला २ वर्षं ६ महिने आणि महम्मद आसिफला १ वर्ष कारावासाची शिक्षा देण्यात आली आहे.

फिक्सिंगमुळे प्रथमच 'जेल' फिक्स?

Last Updated: Tuesday, November 1, 2011, 16:53

सलमान बट्ट आणि मोहम्मद आसिफ हे पाकिस्तानचे क्रिकेटपटू स्पॉट फिक्सिंग प्रकरणात दोषी आढळले आहेत. लंडनच्या कोर्टानं हा निर्णय दिला. क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच फिक्सिंग प्रकरणी निर्णय देण्यात आला आहे.