दुखापतीमुळे कोहलीचा एमआरआय स्कॅन, Virat Kohli doubtful for second ODI

दुखापतीमुळे कोहलीचा एमआरआय स्कॅन

दुखापतीमुळे कोहलीचा एमआरआय स्कॅन

www.24taas.com,नवी दिल्ली
चेन्नई येथे पाककिस्तानविरूद्ध खेळताना जखमी झालेला भारतीय संघाचा आक्रमक फलंदाज विराट कोहलीचा एमआरआय स्कॅन करण्यात आला असल्याचे भारतीय क्रिकेट बोर्डाचे सचिव संजय जगदाळे यांनी वृत्तसंस्थेस सांगितले.

जगदाळे म्हणाले, कोहलीच्या गुडग्याला दुखापत झाल्यामुळे त्याचा एमआयआर काढण्यास आला. त्याच्या दुखापतीवर उपचार सुरू असून तो लवकरच बरा होईल.

३ जानेवारी रोजी कोलकत्ता येथे होणार्या. पाक विरूद्दच्या दुसर्यात एक दिवसीय सामन्यात तो खेळेल की नाही हा निर्णय लवकरच घेतला जाईल. कोहलीने चेन्नई येथे दोन षटके गोलंदाजी केल्यानंतर तिसर्या षटकातच्या पाचवा चेंडू टाकत असताना त्याचा पाय घसरला व तो गुडग्यावर पडला.

First Published: Tuesday, January 1, 2013, 20:16


comments powered by Disqus