दिवाळीत वातावरण आनंदी बनवा, दुषीत नाही, mission diwali

दिवाळीत वातावरण आनंदी बनवा, दुषीत नाही

दिवाळीत वातावरण आनंदी बनवा, दुषीत नाही


झी २४ तास घेऊन आलंय मिशन दिवाळी. आपण ठरविल्यास फटाक्यांचा वापर बंद करून ध्वनी आणि वायू प्रदुषणावर आळा आणू शकतो. तसेच फटाक्यांमध्ये व्यर्थ जाणाऱ्या पैश्यांचा सदुपयोग करून, लाखो गरजुंची दिवाळी आनंददायी बनवू शकतो. या मिशनला तुमच्या सहयोगाची गरज आहे.

आपण या दिवाळीत काय केलं, आपला अनुभव थोडक्यात लिहून पाठवा. आपली साथ आणि आपला अनुभव आमच्यासाठी मोलाचा आहे. तर चला पेटवू या अंधाऱ्या जगात आशेचा एक दिवा.......


तुम्ही यंदाची विधायक दिवाळी कशी साजरी करताहेत. हे आम्हांला कळवा. आम्ही तुमच्या या विधायक दिवाळीला प्रसिद्धी देऊ. आपलं म्हणं मांडण्यासाठी खालील प्रतिक्रियांच्या बॉक्समध्ये टाइप करा.

First Published: Wednesday, November 7, 2012, 14:31


comments powered by Disqus