पेपरफुटीप्रकरणी युवासेना हायकोर्टात जाणार - Marathi News 24taas.com

पेपरफुटीप्रकरणी युवासेना हायकोर्टात जाणार

www.24taas.com, मुंबई
 
 
मुंबई विद्यापीठातल्या टीवायबीकॉम पेपरफुटीप्रकरणी युवासेना हायकोर्टात याचिका दाखल करणार आहे. अन्य विषयांचे मार्क तपासून ह्युमन रिसोर्स पेपरसाठी सरासरी मार्क देण्याचा पर्याय मुंबई विद्यापीठाने स्वीकारावा अशी मागणी आदित्य ठाकरेंनी केली आहे.
 
 
विद्यापीठाच्या गोंधळाचा फटका, विद्यार्थ्यांनी सहन का करावा, असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय.या प्रकरणाची जबाबदारी स्वीकारुन मुंबई विद्यापीठाचे कुलगुरकु डॉ. राजन वेळुकर यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
 
संबंधित आणखी बातम्या
 
TY.B.comची फेरपरीक्षा होणारच- हायकोर्ट
 
कॉलेजची चूक, शिक्षा ८५ हजार विद्यार्थ्यांना ?
 
विद्यापीठाला चूक मान्य, BNN कॉलेजला दंड
 

First Published: Wednesday, April 4, 2012, 20:56


comments powered by Disqus