पाहा... बोर्डाच्या परीक्षेचं वेळापत्रक (मार्च २०१४), timetable of HSC march 2014

पाहा... बोर्डाच्या परीक्षेचं वेळापत्रक (मार्च २०१४)

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

मुंबई- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च २०१४ मध्ये घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक सोमवारी जाहीर करण्यात आले. यासंदर्भातील सविस्तर माहिती शिक्षण मंडळाने त्यांच्या संकेतस्थळावर जाहीर केली आहे. या वेळीही प्रत्येक विषयाच्या पेपरमध्ये किमान एक दिवसाचा कालावधी देण्यात आल्याने विद्यार्थ्यांना तयारी करण्यास बराचसा वेळ मिळणार आहे.

पाहा... बोर्डाच्या परीक्षेचं वेळापत्रक (मार्च २०१४)


दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेचं वेळापत्रक...

पाहा... बोर्डाच्या परीक्षेचं वेळापत्रक (मार्च २०१४)


बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेचं वेळापत्रक...
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, July 2, 2013, 12:32


comments powered by Disqus