www.24taas.com, मुंबईलादेनला खातमा केल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी केली होती...पण त्यानंतर लादेनच्या मृत्यू विषयी एकही पुरावा अमेरिकेच्या सरकारने जारी केला नाही...अमेरिके लादेनच्या मृत्यू विषयी एवढी गोपनीयता का पाळतंय़ असा प्रश्न आता उपस्थित केला जाऊ लागलाय..
जगातील कुख्यात दहशतवादी ....ओसामा बिन लादेनचं काय झालं? असा प्रश्न बलाढ्य अमेरिकेला वारंवार विचारला जात आहे...मात्र अमेरिकेनं या प्रश्नाचं उत्तर दिलं जातं असून लादेन एका कमांडो कारवाईत ठार झाल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामान यांनी यापूर्वीचं सांगितलं आहे...
कमांडो कारवाईत ओसामा बिन लादेन ठार झाल्याचं अमेरिकेचे राष्ट्रपती ओबामा यांनी सांगितलं खरं पण त्यानंतरही काही प्रश्न अद्यापही अनुत्तरीतच आहेत. अमेरिकेच्या राष्ट्रपती ओबामा यांनी लादेनला ठार केल्याचं जाहिर केलं...पण त्याचं साधा फोटोही अमेरिकेनं प्रसिद्ध केला नाही..त्यामुळे खरंच लादेन मारला गेला का ? असा सवाल आता केला जाऊ लागलाय..पाकिस्तानच्या अबोटाबादमध्ये अमेरिकेच्या नेव्ही सील कमांडो कारवाईत ठार झालेली व्यक्ती लादेन नसल्याचा दावा अबोटाबादच्या रहिवाशांनी केलाय..
लादेनच्या मृत्यूविषयी पुरावा देण्याची मागणी अमेरिकेच्या सरकारकडं अनेक वेळा करण्यात आलीय..पण प्रत्येक वेळी अमेरिकेनं पुरावा देण्यास नकार दिला..अमेरिकेनं लादेनला ठार केल्य़ाचा एकही ठोस पुरावा आजपर्यंत दिला नाही. लादेन बाबतीत अत्यंत गोपनीयता बाळगणा-या अमेरिकेचं हे दुसरं रुप पहा...९०च्या दशकात सद्दाम हुसैन अमेरिकेसाठी मोस्ट वॉन्टेड ठरला होता ...पण सद्दामला जेरबंद करतांना अमेरिकेच्या सैन्याने सगळ्या सीमा ओलांडल्या होत्या..तसेच त्याला फासावर लटकवतानाचं व्हिडीओ चित्रिकरणही सगळ्या जगानं बघीतलं...पण त्याला रोखण्याचा प्रयत्न अमेरिकेनं केला नाही..
दशतवाद्यांना धडा शिकवण्याच्या नावाखाली अमेरिकेनं सद्दामला फासावर चढवतांना टिपलेला व्हिडीओ जगभर पोहचवण्याची व्यवस्था केली..पण लादेनच्या बाबतीत अमेरिकेनं मोठी गोपनीयता बाळगलीय.. अमेरिका लादेनच्या मृतदेहचे फोटो प्रसिद्ध का करत नाही ?तसेच त्या संदर्भातला पुरावा जगासमोर का मांडत नाही ?असा सवाल आता केला जात आहे..त्यामुळे लादेनचं काय झालं हा सवाल अद्यापही कायम आहे..
अमेरिका लादेनच्या मृत्यू विषयी सगळी माहिती जोपर्यंत उघड करत नाही तोपर्यंत असे प्रश्न उपस्थित होणं सहाजीकच आहे....पण आता अबोटाबादच्या कारवाईत सहभागी असलेल्या एका कमांडोने त्या रात्री काय घडलं याचा उलगडा आपल्या पुस्तकात केला आहे..लादेनच्या हवेलीत कमांडोजनी कशा पद्धतीने प्रवेश केला आणि त्यांनी लादेनचा खातमा कसा केला याची इत्यंभूत माहिती त्या पुस्तकात देण्यात आली आहे..

अमेरिकेनं ही कहाणी जगाला सांगितली होती..पण त्या कमांडो कारवाई नंतर निवृत्त झालेले नेव्ही सील कमांडो सिक्स टीमचे सदस्य मॅट बिसोनेट यांनी दिलेली माहिती मोठी धक्कादायक आहे...मॅट यांच्या मते त्या कमांडो कारवाईसाठी ४० नव्हे तर ६० मिनिटे लागली होती.. तसेच लादेनला दोन नव्हे तर तीन गोळ्या लागल्या होत्या..मॅट बिसोनेट यांनी हा गौप्यस्फोट `नो इझी डे` या आपल्या पुस्तकात केला आहे..अबोटाबादमध्ये केलेल्या कमांडो कारवाईची संपूर्ण हकीगत बिसोनेट यांनी आपल्या पुस्तकात मांडली आहे..हे पुस्तक त्यांनी मार्क ओवेन या नावाने लिहिलं आहे.. त्या पुस्तकात दिलेल्या माहितीनुसार त्यारात्री नेव्ही सील कामांडो पथक अबोटाबादमधील लादेनच्या हवेलीत दाखल झालं होतं..त्या पथकात मार्कही सहभागी होते ...कमांडो हवेलीतील वरच्या खोलीच्या दिशेनं पुढ सरकत होते..मार्क पुढे एक पॉईंटमेन होता..लादेनच्या खोलीपासून ते पाच फूट अंतरावर असतानाच त्यांना गोळीचा आवाज ऐकू आला..पॉईंटमनला एक व्यक्ती खोलीबाहेर डोकावून पहात असल्याचं दिसलं...त्यावेळी केलेल्या गोळीबारात गोळी त्याला लागली की नाही हे मार्कला समजू शकलं नाही...पण ती व्यक्ती अंधा-या खोलीत गायब झाली..त्यानंतर पॉईंटमन त्या खोलीत पोहोचला ..जेव्हा मार्क खोलीत पोहोचले तेव्हा त्या खोलीत तीनजण होते.. त्यामध्ये दोन महिलांचा समावेश होता..लादेन जवळ असलेल्या दोन महिलांपैकी एकीने कमांडोच्या दिशेनं येण्याचा प्रयत्न केला पण कमांडोने त्या दोघींना एकाबाजूला केलं...
मार्कच्या म्हणण्यानुसार ते जेव्हा लादेनच्या खोलीत पोहोचले तेव्हा लादेन शेवटच्या घटका मोजत होता...त्या अवस्थेत त्यांनी लादेनला अनेक गोळ्या घातल्या...लादेन जीवंत राहू नये याची त्यांनी खबरदारी घेतली होती..कमांडो लादेनला गोळ्या घालत असतांना एका कोप-यात बसून तीन मुलं तो सगळा प्रकार पहात होते..ते तिघेजण खूप घाबरले होते.
अबोटाबादच्या कमांडो कारवाईत सहभागी असलेले नेव्ही सील कमांडोने लादेनचे फोटो काढले होते...पण मारला गेलेली व्यक्ती लादेनचं आहे का ?हा प्रश्न कमांडो समोर उभा होता..त्याचं उत्तर त्यांना तिथ असलेल्या महिला आणि मुलांकडून मिळालं...
प्रश्न
हा इसम कोण आहे ?
उत्तर
ओसामा बिन लादेन
हे उत्तर मिळताच कमांडोची खात्री पटली...आणि त्यांनी सुटकेचा निश्वास टाकला.. लादेनच्या मृत्यू विषयी गोपनीयता बाळगल्यामुळे लादेनच्या मृत्यूविषयीचं रहस्य आणखीनच वाढत चाललंय..पण त्या नेव्ही सील कमांडोने काही महत्वाची माहिती आपल्या पुस्तकातून उघड केली आहे...आणि त्यामुळेच ते पुस्तक चर्चेत आलंय..
न्यूयॉर्क हल्ल्यात ३ हजार लोकांचा गेला बळी...हा हल्ला ओसामा बिन लादेननं घडवून आणला होता..११ सप्टेंबर २००१ला झालेल्या त्या हल्लासाठी प्रथमच प्रवासी विमानांचा वापर करण्यात आला होता...स्फोट घडवून आणण्यासाठी दहशतवाद्यांनी विमानांचा वापर केला होता..आज त्या घटनेला ११ वर्षांचा कालावधी उलटून गेला आहे..पण त्यानंतरही लादेनच्या मृत्यूचं रहस्य अद्यापही कायम आहे..
लादेनच्या मृत्यूविषयी पुन्हा पुन्हा प्रश्न उपस्थित केले जात आहेत कारण लादेनच्या मृत्यूबाबत आता आणखी एक नवा दावा केला गेला आहे..अमेरिकेच्या नेव्ही सील कमांडो पथकात सहभागी असलेले मार्क यांच्या म्हणण्यानुसार लादेनच्या खोलीपासून पाच फूट अंतरावर ते असतांना त्यांना गोळीचा आवाज ऐकू आला..
आम्ही पाय-या चढत असताना गोळी झाडल्याचा आवाज आला. जेव्हा आम्ही खोलीमध्ये प्रवेश केला, तेव्हा मृतदेहाजवळ एक महिला बसली होती.
नेव्ही सील कमांडोनी केलेल्या कारवाईत लादेन ठार झाल्याचं अमेरिकेचे राष्टाध्यक्ष बराक ओबामा यांनी सांगितलं आहे. कमांडो पथक लादेनच्या खोलीत पोहोचण्यापूर्वी जो गोळीचा आवाज मार्क यांनी ऐकला होता त्यावरुन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे...अबोटाबादमध्ये केलेल्या कमांडो कारवाईविषयी अमेरिकेच्या सरकारने नेहमीच गप्प राहणं पसंत केलं आहे..लादेनवर कमांडो कारवाईचा निर्णय़ वारंवार बदलला गेल्य़ाचा आरोप आता केला जात आहे..अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ओबामा यांना त्यासाठी जबाबदार धरलं जात आहे..हिलरी क्लिंटन यांनी होकार दिल्यानंतर तो निर्णय घेण्यात आल्याचं बोललं जातंय...मार्क यांनी केलेल्या दाव्यानुसार त्यांनी लादेनचे अनेक फोटो काढले होते पण त्यातला एकही फोटो उघड करण्यात आला नाही....मृत्यूनंतर लादेनचं महत्व वाढू नये हा त्यामगचा अमेरिकेचा उद्देश असला तरी लादेनच्या मृत्यू बाबात एकही पुरावा अमेरिकेन अद्यापही उघड केला नाही हे सत्य नाकारुन चालणार नाही...
लादेनचा खातमा केल्याच अमेरिकेनं जाहीर केलंय़...पण त्याच्या मृत्यूचा एकही पुरावा त्यांनी दिला नाही..खरंतर सुरुवातील पुरावे देणार असल्याचं अमेरिकेच्या सुरक्षा अधिका-यानं सांगितलं होतं..पण लादेनच्या मृत्यूविषयी अमेरिकेकडून गोपनीयता बाळगली जातेय...अमेरिकेकडून का एव्हडी गुप्तता पाळली जातेय असा सवाल आता केला जातोय.
पाकिस्तानातील अबोटाबादमध्ये अमेरिकेच्या दोन हेलिकॉप्टर्सनी अचानकपणे हल्ला केला... पाकिस्तानच्या सैन्य तळाजवळ तो हल्ला करण्यात आला होता...अत्यंत सुरक्षित समजल्या जाणा-या त्या हवेलीवर कमांडो करवाई करुन कुख्यत दहशतवादी ओसामा बिन लादेन याला अमेरिकेच्या नेव्ही सील कमांडोजनी ठार केलं..लादेनचा खातमा केल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ओबामा यांनी जाहिर केलं...पण लादेनच्या मृत्यूचा एकही पुरावा अमेरिकेनं दिला नाही..लादेनला ठार केल्याची घोषणा केल्यानंतर अमेरिकेच्या सुरक्षा अधिका-याने त्याविषयी माहिती दिली..त्या अधिका-याला पुराव्या विषयी विचारं तेव्हा त्याने लवकरच सगळे पुरावे उघड करण्याची घोषणा केली होती...
पण या घोषणे व्यतिरिक्त अमेरिकेच्या सरकारने कोणताचं पुरावा उघ़ड केला नाही...जेव्हा नेव्ही सील कमांडो मार्क यांनी त्या कारवाईविषयी माहिती उघड केली तेव्हा त्यावरही प्रश्नचिन्ह लागलंय..
आपल्या सैन्यातील कमांडोने उघड केलेल्या माहितीवर अमेरिकेनं प्रश्न उपस्थित केला आहे..त्यामुळे अमेरिकेच्या जनतेतही या विशयी संभ्रम निर्माण झाला आहे..
आता पुन्हा एकदा लादेनच्या मृत्यू विषयी तर्क वितर्क लावले जात असून लादेनचा मृत्यू नेमका कसा झाला या बाबत वेगवेगळे दावे केले जात आहेत... लादेनच्या मृत्यूचं रहस्य वाढू लागल्यामुळे आता तरी अमेरिका सरकार लादेनच्या मृत्यूचा संपूर्ण उलगडा करणार का ? असा सवाल अमेरिकेच्या नागरिकांकडून केला जात आहे..
9/11च्या दहशतवादी हल्ल्यानंतर अमेरिकेनं सुपरसोनिक मिसाईल आणि ड्रोन हल्ले करुन अफगाणीस्तानातील दहशतवाद्यांचे तळ उध्वस्त केले..पण लादेन काही त्यांच्या हाती लागला नाही..पण जेव्हा लादेनचा ठावठिकाणी त्यांना मिळाला तेव्हा त्यांनी ना मीसाईल ना ड्रोनची मदत घेतली...कमांडो कारवाई करण्याचा धाडसी निर्णय अमेरिकेनं का घेतला होता ..
लादेन पाकिस्तानातील अबोटाबादमध्ये लपून बसल्याची माहिती अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेला बरीच अगोदर मिळाली होती...हा तो काळ होता जेव्हा पाकिस्तान - अफगाणीस्तान सीमेवरच्या दहशतवादी तळांवर अमेरिकेच्या ड्रोन विमानांतून तुफान बॉम्बवर्षाव केला जात होता...पण मिसाईल हल्ल्याऐवजी अमेरिकेनं कमांडो कारवाईला जास्त महत्व दिलं होतं..अफगाणीस्तानातील जलालाबाद विमान तळावरुन अमेरिकेचे दोन हेलिकॉप्टर पाकिस्तानच्या दिशेनं रवाना झाले त्यामध्ये नेव्ही सील कमांडो पथक तैनात होतं...पाकिस्तानातील रडार यंत्रणेला चकवा देत ते हेलिकॉप्टर अबोटाबादमध्ये पोहोचले...पण तिथं लँडिंग करतेवेळी एका हेलिकॉप्टरचं संतुलन बिघडलं आणि ते हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झालं..पण त्यातले सगळे कमांडो सुखरुप होते....लादेनच्या हवेलीत प्रवेश करताच कमांडोंनी तुफान गोळीवार केला..त्या हल्ल्यात लादेनचा कुरियर मॅन, लादेनचा एक मुलगा आणि त्याचे साथीदार मारले गेले...त्यानंतर कमांडो लादेनच्या खोलीपर्यंत जाऊन पोहोचले....
लादेनला ठार केल्यानंतर त्याचा मृतदेह तसेच त्याच्या खोलीतील महत्वाचे कागदपत्र आणि हार्ड डिस्क घेऊन कमांडो पुन्हा हेलिकॉप्टरमधून आपल्या विमानतळाकडं रवाना झाले..लादेनच्या घरात आढळून आलेले व्हीडीओ अमेरिकेनं जारी केले होते....पण नेव्ही सील कमांडो मार्कने आपल्या पुस्तका केलेला दावा मोठा धक्कादायक आहे..लादेनचा खातमा करण्यासाठी बी-२ या ब़ॉम्बवर्षाव करणा-या विमानाचा वापरण्याची योजना अमेरिकेनं सुरुवातीला आखली होती..लादेनच्या हवेलीतील बंकर्स नष्ट करण्यासाठी २० हजार पाऊंड वजनही विमानातून टाकण्याचा अमेरिकेचा विचार होता..
बंकर बस्टर बॉम्बच्या मदतीने हल्ला केला असता तर हवेली तसेच त्यातील लादेनचे बंकर्स नष्ट झाले असते. पण त्यामुळे आजूबाजूच्या परिसरातील लोकांना जीव गमवावा लागला असता अशी आम्हाला शंका होती, पण नंतर त्यांनी तो विचार बदलला..
अबोटाबादमध्ये कमीत कमी मनुष्य हानी व्हावी तसेच लादेनचा मृतदेह ताब्यात घेण्याच्या उद्देशातूनच कमांडो कारवाई करण्यात आल्याचा दावा मार्क यांनी केलाय...ज्या कमांडो कारवाईसाठी अमेरिकेनं एक अब्ज ५० कोटी रुपये इतका खर्च केला खरा पण त्या कारवाईतील एकही पुरावा जगासमोर मांडला नाही.. त्यामुळेच लादेनच्या मृत्यूचं रहस्य़ कायम आहे..

First Published: Tuesday, September 11, 2012, 23:09