सर्व मशिदी दहशतवादी संघटना म्हणून घोषित!

Last Updated: Wednesday, August 28, 2013, 19:23

पोलिसांना मशिदीत चालणाऱ्या धार्मिक चर्चा, धार्मिक शिकवण्या रेकॉर्ड करण्याचा अधिकार मिळेल. तसंच कुठल्याही इमामाची हेरगिरी करण्याची सूटही मिळेल.

दहशतवादी कसाबला पुण्यात फाशी

Last Updated: Wednesday, November 21, 2012, 13:07

मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातील दोषी पाकिस्तानचा क्रुरकर्मा अजमल कसाब याला आज बुधवारी सकाळी साडेसात वाजता पुण्यातील येरवडा कारागृहात फाशी देण्यात आल्याची माहिती, राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी दिली.

रहस्य लादेनच्या मृत्यूचं!

Last Updated: Tuesday, September 11, 2012, 23:09

लादेनला खातमा केल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी केली होती...पण त्यानंतर लादेनच्या मृत्यू विषयी एकही पुरावा अमेरिकेच्या सरकारने जारी केला नाही...अमेरिके लादेनच्या मृत्यू विषयी एवढी गोपनीयता का पाळतंय़ असा प्रश्न आता उपस्थित केला जाऊ लागलाय..

9/11नंतर पाकमध्ये पाच ठिकाणी लादेनची वस्ती

Last Updated: Friday, March 30, 2012, 12:47

९/११च्या हल्ल्यानंतर अल कायदाचा म्होरक्‍या ओसामा बिन लादेन हा पाकिस्तानमध्ये पाच ठिकाणी राहत असल्याची माहिती त्याच्या लाडक्या ३० वर्षय बायकोने दिली आहे. पाकमध्ये पाच घरे असल्याचे तिने म्हटले आहे.