Last Updated: Thursday, July 19, 2012, 17:23
=============================================================================================
=======================

द्या राजेश खन्ना यांना भावपूर्ण श्रद्धांजली…राजेश खन्ना यांच्यावरील विशेष कार्यक्रमात आपल्या या प्रतिक्रिया दाखविण्यात येतील. राजेश खन्ना यांना आपली श्रद्धांजली द्या. मांडा रोखठोक मत मध्ये द्या आपली भावपूर्ण श्रद्धांजली... आपल्या या श्रद्धाजंली आम्ही दाखवू आमच्या विशेष कार्यक्रमात.
======================= फोटो फीचर
=======================
पाहा फोटोफिचर : बॉलिवूडचा एकमेव ‘सुपरस्टार’ =======================
===========================
अंजू महेंद्रू स्मशानभूमीत पोहचली तेव्हा…सुपरस्टार राजेश खन्ना यांचं पहिलं प्रेम म्हणजे अंजू महेंद्रू... इतकी वर्ष एकमेकांचा चेहराही न पाहणारे दोघे जण समोरासमोर आल्यावर काय घडलं असेल? आज काकांच्या अंत्यदर्शनाला आलेल्या अंजूला स्वत:ला आवरणं कठीण झालं आणि तीनं आपल्या आसवांना सर्वांदेखत वाट मोकळी करून दिली.
===========================
काकांच्या अंत्ययात्रेला गालबोट, चाहत्यांवर लाठीहल्लाआपल्या आवडत्या सुपरस्टार काकांची शेवटची झलक पाहता यावी यासाठी लाखो चाहते आज त्यांच्या अंतयात्रेत सामील झाले होते. तर विलेपार्लेतल्या स्मशानभूमी मध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळेस फार मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.
===========================
सुपरस्टार राजेश खन्ना अनंतात विलीनसत्तरच्या दशकात बॉलिवूडवर अधिराज्य गारवणारे पहिले सुपरस्टार अभिनेता राजेश खन्ना यांच्यावर त्यांचा नातू आरवने गुरुवारी विलेपार्ले येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले. सुपस्टारच्या अंत्ययात्रेला हजारोंचा जनसागर लोटला होता. रस्त्या दोन्ही बाजुला चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती.
===========================

बॉलिवूडच्या सुपरस्टारला अलविदाआज सकाळी दहा वाजल्यापासून चाहत्यांनी बांद्रा ते विलेपार्ले दरम्यानचा रस्ता फुलून गेला होता. आपल्या लाडक्या अभिनेत्याचे शेवटचे दर्शन घेण्यासाठी आणि अलविदा करण्यासाठी हजारो लोकांनी गर्दी केली होती. बॉलिवूडचा पहिला सुपरस्टार राजेश खन्ना यांच्या पार्थिवावर आज पवनहंस स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात य़ेणार आहेत. लाडक्या आनंदला अलविदा करण्यासाठी चाहत्यांची गर्दी मोठ्याप्रमाणात दिसून येत होती.
===========================

डिम्पलचा हात शेवटपर्यंत सोडला नाही…पुष्पा... रो मत, आय हेट टियर्स असं म्हणत ज्याने करोडो चाहत्यांना ज्याने भुरळ घातली. त्या सुपरस्टार राजेश खन्ना यांनी साऱ्यांनाच रडायला लावलं. शेवटच्या क्षणी डिम्पलचा हात त्यांच्या हातात घेतला होता. आणि पत्नी डिम्पलसमोरच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
===========================

एक होता सुपरस्टार…ऱाजेश खन्ना हे नाव उच्चारलं की नजरेसमोर येणारा पहिला शब्द म्हणजे सुपरस्टार.. राजेश खन्नाची जादू स्क्रीनवरची जादू काही काळानंतर ओसरली असली तरी प्रत्येकाच्या मनात विराजलेला सुपरस्टार नेहमीच टॉपवर राहीला. एका टॅलेंट हंटद्वारे सिनेसृष्टीत आलेला चेहरा सुपरस्टार कधी बनला ते कळलंच नाही.
===========================

राजेश खन्ना यांना ‘ट्विटर’वरून श्रद्धांजलीबॉलिवूडचे पहिले सुपरस्टार राजेश खन्ना यांच्या निधनावर अनेक सेलिब्रिटींनी ट्विटरवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. नफरत की दुनिया को छोड के प्यार की दुनिया में, खूश रहना मेरे यार...
===========================

‘टाईम हो गया है… पॅक अप!’बॉलिवूडचा पहिले सुपरस्टार राजेश खन्ना यांनी जेव्हा शेवटचा श्वास घेतला तेव्हाचे शेवटचे शब्द साऱ्यांच्या मनात कालवा करून गेले. 'टाईम हो गया है... पॅक अप'. बॉलिवूडचे काका यांच्या आठवणीत भावूक झालेले बीग बी अमिताभ बच्चन यांनी बुधवारी रात्री ट्विटरवर ही गोष्ट ट्विट केली.
===========================

राजेश खन्नांच्या निधनाने पाकमध्ये दुःख!राजेश खन्नाचे व्यक्तीमत्व भारत-पाक सीमेपलीकडील होते, आज त्यांनी जगाचा निरोप घेतला आणि शेजारी देश असलेल्या पाकिस्तानात हे सिद्ध झाले. हिंदी चित्रपटातील रोमान्सचे बादशहाच्या निधनाबद्दल खेद व्यक्त केला.
=======================
सुपरस्टारची सफर…एक नजर९ डिसेंबर १९४२ ला राजेश खन्नांचा अमृतसरला जन्म. जतीन खन्ना नाव. २४ व्या वर्षी म्हणजेच १९६६ ला आखिरी खत या चित्रपटातून कारकिर्दीला सुरूवात... त्यानंतर राज, बहारों के सपने, औरत के रुप असे सिनेमे केले पण १९६९ मध्ये आलेल्या आराधनाने खरे यश मिळवून दिले. त्यानंतर एकामागोमाग १४ सुपरहिट फिल्मस देण्याचा मान राजेश खन्नालाच जातो. त्यामुळंच ते हिंदे सिनेसृष्टीचे पहिले सुपरस्टार म्हणून ओळखले जातात.
=======================

राजेश खन्ना यांचा चित्रपट प्रवास!मध्ये पहिल्यांदा त्यांनी 24 वर्षांचे असताना आखिरी खत नावाच्या चित्रपटात काम केले. त्यानंतर त्यांनी राज, बहारों के सपने, औरत के रूप साऱखे चित्रपट केले.
=======================

राजेश खन्ना यांचे प्रमुख चित्रपट!चेतन आनंद यांच्या ‘आखरी खत’ या चित्रपटापासून त्यांनी फिल्मी दुनियेत पाऊल ठेवले. त्यानंतर त्यांनी ‘आनंद’, आरधना, कटी पतंग, रोटी, अमरप्रेम, सफर, सच्चा झूठा यासारखे सुपरहिट चित्रपट दिले.
=======================

सुपस्टार राजेश खन्ना यांची एक्झीटबॉलिवूड सुपरस्टार राजेश खन्ना यांची प्रकृती अधिकच खालावल्याने त्यांना आज पुन्हा रूग्णालयात प्राणज्योत माळवली. ते ६९ वर्षांचे होते. त्यांनी हिंदी चिपटसृष्टीत त्यांचा नावाचा दबदबा होता. पहिला सुपस्टारची एक्झीट झाली आहे.
=======================
=======================
सलमानला राजेश खन्नांची भेट नाकारलीबुजुर्ग अभिनेते राजेश खन्ना सध्या अस्वस्थ असल्यामुळे लीलावती हॉस्पिटलमध्ये भरती आहेत. तिथे त्यांना भेटण्यासाठी आलेल्या सलमान खानला लीलावती हॉस्पिटलने परवानगी नाकारली.
=======================
राजेश खन्ना यांची प्रकृती चिंताजनक७०च्या दशकातील भारतातील पहिले सुपरस्टार राजेश खन्ना यांची प्रकृती गंभीर असून गेले तीन ते चार दिवस त्यांनी अन्न घेणं बंद केलं आहे. राजेश खन्ना यांचे मॅनेजर अश्विन यांनी सांगितलं.
=======================
.
व्हिडिओ
.
First Published: Thursday, July 19, 2012, 17:23