गणपती गेले गावाला.... , ganpti bappa visarjan
Zeenews logo
English   
Thursday, July 10, 2025 
Search
Follwo us on: Facebook Follwo us on: Twiter Follwo us on: google+ RSS Mail to us Mail to us
logo ganesha
 
top

गणपती गेले गावाला....

Thursday, September 20, 2012, 22:45
गणपती गेले गावाला....www.24taas.com, मुंबई:

`गणपती गेले गावाला` चैन पडेना आम्हांला असं म्हणत आज आपल्या लाडक्या गणरायाला निरोप देण्यात आला. मुंबईतल्या दीड दिवसांच्या बाप्पांचं आज विसर्जन करण्यात आलं. गणेशभक्तांकडून बाप्पांना भावपूर्ण निरोप देण्यात आला.

गणपती गेले गावाला, चैन पडेना आम्हाला, गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर यासारख्या आरोळ्यांनी आसमंत दुमदुमून गेला.

मुंबईत गणेशोत्सवाचा उत्साह दिसून येत होता. विसर्जन सोहळ्याबरोबरच ठिकठिकाणी बाप्पा आणि देखावे पाहण्यासाठी भक्तांनी गर्दी केली.


First Published: Thursday, September 20, 2012, 22:51

प्रतिक्रिया

प्रतिक्रिया द्या

नाव:
ठिकाण:
ई-मेल आईडी:
ई-मेल आयडी:
 
 
dot
photo
chick
dot

विविध गणपती स्थानांची ओळख