Last Updated: Friday, September 13, 2013, 11:59
गणेशोत्सवाचा आजचा पाचवा दिवस... मुंबईसह अनेक ठिकाणी आज पाच दिवसांच्या गणपतींचं विसर्जन होतंय. तसंच तीन दिवस माहेरवाशिण म्हणून आलेल्या गौरींचंही आज विसर्जन होणार आहे.
Last Updated: Tuesday, September 10, 2013, 23:22
गिरगाव चौपाटीवर गणपती विसर्जनासाठी गेलेल्या स्टिंग रे नावाचे मासे चावलेत. ३५ ते ४० भाविकांना हे मासे चावल्याचं समजतंय. त्यांच्यापैकी काही जणांना नायर रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.
Last Updated: Tuesday, September 10, 2013, 22:13
दीड दिवसांच्या गणपतींना आज वाजतगाजत निरोप देण्यात आलाय. मुंबईत समुद्रकिनाऱ्यांवर आणि तलावांवर गणेश विसर्जनासाठी चोख सुरक्षा ठेवण्यात आली होती.
Last Updated: Saturday, September 29, 2012, 21:30
गेले दहा दिवस गणपती बाप्पांनी मुंबईसह महाराष्ट्रातील अवघे वातावरण भारून टाकले होते . जिकडे - तिकडे मोरयाचाच गजर घुमत होता.
Last Updated: Thursday, September 27, 2012, 20:51
सुरक्षा आणि बंदोबस्तासाठी पुण्यामध्ये सुमारे १६ हजारांची फौज तैनात असणार आहे. तर, वाहतुकीचे नियोजन म्हणून गणेश विसर्जनाच्या दिवशी शहरातील १४ रस्ते वाहनांसाठी बंद असणार आहेत.
Last Updated: Thursday, September 20, 2012, 22:51
`गणपती गेले गावाला` चैन पडेना आम्हांला असं म्हणत आज आपल्या लाडक्या गणरायाला निरोप देण्यात आला. मुंबईतल्या दीड दिवसांच्या बाप्पांचं आज विसर्जन करण्यात आलं.
Last Updated: Thursday, September 13, 2012, 14:54
मुंबापुरीत दहा हजारांहून अधिक सार्वजनिक गणपती असून पावणेदोन लाख घरगुती गणपती असणार आहेत. या गणपतींचे दीड दिवस, पाच दिवस, सात दिवस आणि अनंत चतुर्दशीला विसर्जन होते.
आणखी >>