मुख्यमंत्री राजीनामा द्या, राज्यात मागणी

मुख्यमंत्री राजीनामा द्या, राज्यात मागणी

www.24taas.com, झी मीडिया, पुणे
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांविरोधात आता वाढता रोष समोर येतोय... पराभवाची जबाबदारी स्वीकारत मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी पुणे काँग्रेसच्या पदाधिका-यांनी केलीय..

पुण्यात पार पडलेल्या बैठकीत ही मागणी करण्यात आलीय.. मुख्यमंत्र्यांनी आत्मपरीक्षण करावं असं विश्वजित कदम यांनी म्हटलंय... तर मुख्यमंत्रीच निवडणुकांमधल्या पराभवाला जबाबदार आहेत त्यामुळं त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी काँग्रेस नेते दीपक मानकर यांनी केलीय..

मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला नाही तर आंदोलनाचा इशारा मानकर यांनी दिलाय...


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Sunday, May 18, 2014, 18:55
First Published: Sunday, May 18, 2014, 18:55
comments powered by Disqus

ओपिनियन पोल

क्‍या चुनाव में करारी हार के बाद सोनिया गांधी को कांग्रेस अध्‍यक्ष पद से इस्‍तीफा देना चाहिए?