Last Updated: Tuesday, March 25, 2014, 16:53
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगावकर अंतुलेंच्या भेटीला गेले आहेत. शेकापचे जयंत पाटीलही नांदगावकरांबरोबर आहेत. आता शेकाप्रमाणेच अंतुले मनसेला पाठिंबा देणार का? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
सविस्तर बातमी लवकरच...
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Tuesday, March 25, 2014, 14:46
First Published: Tuesday, March 25, 2014, 16:53