www.24taas.com, झी मीडिया, मुंबई एनडीएने भारतात ३२५ जागांची आघाडी घेतली आहे. देशात २७५ जागांवर भाजपचे उमेदवार आघाडीवर आहेत.
देशात `अब की बार मोदी सरकार` हे भाजपाचे प्रचार वाक्य सत्यात उतरणार आहे.
भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदींच प्रचार वाक्य होत, `अच्छे दिन आने वाले है`...
याच प्रकारचं ट्विट नरेंद्र मोदींनी विजय मिळवल्यानंतर केलं आहे.
वाचा काय म्हणाले नरेंद्र मोदी ट्विट करून..
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Friday, May 16, 2014, 12:35