खा.संजीव नाईक यांचा सनसनाटी आरोप

www.24taas.com, ठाणे
 
 
ठाण्यातली आघाडी तोडण्यासाठी शिवसेनेनं ऑफर दिल्याचा सनसनाटी आरोप खासदार संजीव नाईक यांनी केला आहे. राष्ट्रवादीनं काँग्रेस बरोबरील आघाडी तोडल्यास आगामी निवडणुकीत ठाण्यातली लोकसभेची जागा भाजपला देऊन, मदत करण्याची ऑफर शिवसेनेनं दिली होती. ठाण्यात शिवसेनेच्या पायाखालची वाळू सरकत असल्यानं, ही ऑफर देण्यात आल्याचं नाईक यांनी सांगितलं.
 
 
 
 
 
 
 
 
 

First Published: Monday, February 6, 2012, 11:52
First Published: Monday, February 6, 2012, 11:52
comments powered by Disqus

ओपिनियन पोल

क्‍या चुनाव में करारी हार के बाद सोनिया गांधी को कांग्रेस अध्‍यक्ष पद से इस्‍तीफा देना चाहिए?