राज्यात दिग्गज नेत्यांच्या प्रचारसभांचा धडाका

राज्यात दिग्गज नेत्यांच्या प्रचारसभांचा धडाका
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

राज्यात दिग्गज नेत्यांच्या प्रचारसभांचा धडाका आहे. नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरेंचा विदर्भात एल्गार तर राज ठाकरेंची तोफ नवी मुंबईत धडाडणार आहे.

आज राज्यात दिग्गज नेत्यांच्या प्रचार सभा आहे. भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदींची आज चंद्रपूरमध्ये सभा आहे.तर राहुल गांधी यवतमाळमध्ये काँग्रेसची प्रचार सभा घेणार आहे. उद्धव ठाकरेंचींही विदर्भात बुलढाण्यात प्रचार सभा आहे.तर राज ठाकरेंची तोफ नवी मुंबईत धडाडणार आहे.

कुठे होणार आहेत सभा

@ नरेंद्र मोदी
- नौपाडा
- बोलंगीर
- रुरकेला

@ उद्धव ठाकरे
- बुलडाणा

@ राज ठाकरे
- नवी मुंबई

@ राहुल गांधी
- यवतमाळ-वाशिम
- बेल्लारी
- मंगळुरू

@ सोनिया गांधी
- रामगड, झारखंड

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Friday, April 4, 2014, 12:14
First Published: Friday, April 4, 2014, 12:30
comments powered by Disqus

ओपिनियन पोल

क्‍या चुनाव में करारी हार के बाद सोनिया गांधी को कांग्रेस अध्‍यक्ष पद से इस्‍तीफा देना चाहिए?