www.24taas.com, झी मीडिया, मुंबईलोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरूवात झाली आहे.
राज्यात 19 जागांसाठी हे मतदान होतंय, खानदेश, कोकण आणि मराठवाड्यासह, मुंबई आणि ठाण्यात आज मतदान होतंय.
राज्यातील 19 जागांसाठी 338 मतदार रिंगणात आहेत. मुंबईतल्या सर्व सहा जागांसाठी आज मतदान होतंय. तर देशभरात 117 जागांसाठी आज मतदान सुरू झालंय.
अनेक दिग्गजांचं भवितव्य आज ईव्हीएम मशीनमध्ये बंद होणार आहे. काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांचाही यात समावेश आहे.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Thursday, April 24, 2014, 07:13