Last Updated: Wednesday, March 26, 2014, 21:45
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्लीआम आदमी पार्टीच्या अधिकृत वेबसाईटवरील नकाशात काश्मीर हा पाकिस्तानचा भाग दाखविण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
हा नकाशा आपच्या देणगीच्या पेजवर आहे. आता हा नकाशा वेबसाइटवरून हटविण्यात आला आहे. हा नकाशा ट्विटरवरून सर्वत्र व्हायरल झाला आहे. त्यामुळे अरविंद केजरीवाल यांचा पक्ष पुन्हा अडचणीत आला आहे.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Wednesday, March 26, 2014, 21:45