Last Updated: Tuesday, June 25, 2013, 00:08
www.24taas.com, झी मीडिया, हरिद्वारउत्तराखंडमध्ये अडकलेल्या राज्याच्या पर्यटकांना सरकारी मदतीसाठी आधार कार्ड मागितल्याची धक्कादायक घटना हरिद्वार स्टेशनवर घडलीय.
उत्तराखंडमधून सुखरुप सुटका झालेले मुंबईतील नरेंद्र गोहिल यांच्यासह २० जण हरिद्वार स्टेशनवर आले खरे, मात्र तिथे त्यांची राज्य सरकराच्या मदत केंद्रात अडवणूक होताना दिसली. मदतीसाठी या निराधारांकडे आधार कार्डाची मागणी करण्यात येतेय.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Tuesday, June 25, 2013, 00:08