Last Updated: Wednesday, April 24, 2013, 16:30
www.24taas.com, नवी दिल्ली, इस्लामाबाद पाकिस्तानात आज दुपारी भूकंपाचे हादरे जाणवले. या भूंकपाने उत्तर भारतही हादरला.
पाकिस्तानमध्ये झालेला भूंकप ६.२ रिस्टर स्केल इतका नोंदवण्यात आला आहे. तर या भूंकपाचा केंद्रबिंदू आफिगाणिस्तान सांगितला जात आहे.
भारतात जम्मू काश्मिर, दिल्ली एनसीआर मध्ये भूंकपाचे झटके जाणवले.पण भूंकापामुळे झालेली जिवीत तसेच वित्त हानीची माहिती कळू शकली नाही आहे.
First Published: Wednesday, April 24, 2013, 16:14