Last Updated: Wednesday, April 24, 2013, 12:39
www.24taas.com, मुंबईपहा काय आहे आज सोन्याचा भाव दिवसेंदिवस घसरत असल्यामुळे सोन्याची खरेदी वाढते आहे. आज सोन्यात थोड्याफार प्रमाणात चढ-उतार दिसून आले. त्यामुळे ग्राहकांना सोनं खरेदीची पुन्हा एकदा संधी आहे... आतंराराष्ट्रीय बाजारपेठेतील घडामोडी यामुळे सोन्याच्या भावामध्ये दिवसेंदिवस बदल होत आहेत. पहा आज काय भाव आहेत सोन्याचे.
एक नजर टाकुयात.. आज काय आहे विविध राज्यातील शहरांमध्ये सोन्याचा भाव : सोनं ( प्रति १० किग्रॅ)
मुंबई
सोनं :
२६,७६५ रूपये (-७५) (२४ कॅरेट) – २४,५४० रूपये (२२ कॅरेट)
चांदी : ४५,१५० (-१०३०)
चेन्नई
सोनं : २७,१२५ रूपये (+९०) (२४ कॅरेट) – २४,७९६ रूपये (२२ कॅरेट)
चांदी : ४४,०५० (-८००)
दिल्ली
सोनं : २७,६०० रूपये (+२००) (२४ कॅरेट) – २४,८२४ रूपये (२२ कॅरेट)
चांदी : ४५,००० (-८००)
कोलकाता
सोनं : २८,१५० रूपये (+३००) (२४ कॅरेट) – २४,७९६ रूपये (२२ कॅरेट)
चांदी : ४५,५०० (-७५०)
बंगळुरू
सोनं : २७,०९८ रूपये (+२१३) (२४ कॅरेट)
चांदी : ४५,६०० (-२००)
अहमदाबाद
सोनं : २६,२७० रूपये (२४ कॅरेट)
चांदी : ४४,२००
हैदराबाद
सोनं : २७,८०० रूपये (२४ कॅरेट)
चांदी : ४९,००० (+१५०)
First Published: Wednesday, April 24, 2013, 12:24