Last Updated: Monday, May 26, 2014, 14:22
www.24taas.com, झी मीडिया, गोरखपूरगोरख धाम एक्स्प्रेसला उत्तर प्रदेशातील गोरखपूरजवळ अपघात झाला आहे. या अपघातात 10 जण ठार झाले आहेत.
मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. तसेच शंभरपेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत.
गोरख धाम एक्स्प्रेसने उभ्या असलेल्या मालगाडीला धडक दिली आहे. 7 डबे ट्रॅकवरून घसरले आहेत.
गाडीत अजूनही काही प्रवासी अडकले आहेत. मदतीसाठी एक विशेष गाडी घटनास्थळी दाखल झाली आहे.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Monday, May 26, 2014, 12:55