प्रियकराने बनविला MMS, मित्राने केला रेप, jaipur girl raped after making mms

प्रियकराने बनविला MMS, मित्राने केला रेप

प्रियकराने बनविला MMS, मित्राने केला रेप

www.24taas.com, झी मीडिया, जयपूर
राजस्थानची राजधानी असलेल्या जयपूर येथील शास्त्रीनगर पोलीस ठाण्याच्या परिसरातील एका तरुणीला ब्लॅकमेल करून तिचा लैंगिक छळ केल्याची घटना समोर आली आहे. पीडित मुलीने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

या तरूणीची काही महिन्यांपूर्वी आरोपी असलेल्या स्थानिक तरूणाशी मैत्री झाली. तिला जाळ्यात अडकवून त्याने शारीरिक संबंध निर्माण केले.

त्यानंतर आरोपीने पीडित महिलेची अश्लिल क्लिपिंग तयार केली. त्यानंतर तिला ब्लॅकमेल करून लैंगिक शोषण केले. तो एवढ्यावर थांबला नाही, त्याने तिला आपल्या मित्राच्या हवाली केले. त्यानेही तिच्यावर बलात्कार केला. पंधरा दिवसांपूर्वी पीडित तरूणीने घडलेला प्रकार घरच्यांना सांगितले.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Friday, March 28, 2014, 18:15


comments powered by Disqus