लाखात देखणी महागडी `लेखणी`..., Lakhani expensive to cast a `pen` ...

लाखात देखणी महागडी `लेखणी`...

लाखात देखणी महागडी `लेखणी`...
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली

लाखात देखणी `लेखणी` म्हणजेच आता पेनही एखाद्या राज्याचे प्रतीक असू शकते हे ‘हेरॉड्स’ या कंपनीने लिमिटेड एडिशन असलेले महागडे आणि तितकेच आकर्षक पेन बाजारात आणले आहे.

आता या कंपनीने १८ कॅरेट सोने आणि प्लॅटिनमपासून बनवलेली एक लेखणी विक्रीला आणली आहे. `दी जॉक रो जाली` नामक या पेनाची किंमत २९ हजार पौंड म्हणजेच भारतीय किंमत जवळपास २९ लाख रुपये इतकी आहे.

१.८ कॅरेटच्या निळय़ा हिर्यांमनी या पेनला सजविण्यात आले आहे. आता एवढा महागडा पेन घेतल्यानंतर तो वापरून स्वत:चे इम्प्रेशन पाडायचे की चोरीच्या भीतीने तिजोरीत कुलूपबंद ठेवायचा, हे घेणार्या ने ठरवावे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Friday, January 3, 2014, 19:44


comments powered by Disqus